About Us

About Us

Quick Funds for Your Every Need

A Personal Loan is an unsecured loan that helps you meet your urgent financial needs without any collateral. Whether it’s for medical emergencies, wedding expenses, travel plans, education, or debt consolidation, a personal loan offers quick approval and flexible repayment options.

  • Quick Funds for Your Every Need
  • Your Dreams, Our Support
  • Instant Money. Simple Process.
  • When Life Needs Extra Cash
about
icon
Our Vision

स्थानिक समाजातील प्रत्येक कुटुंब, महिला, युवक व लघुउद्योजक यांना सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह सहकारी आर्थिक सेवा उपलब्ध करून देत आर्थिक स्वावलंबन आणि समृद्धीचा भक्कम पाया निर्माण करणे.

icon
Our Mission

सहकाराच्या मूल्यांवर आधारित, तंत्रज्ञान - सक्षम व ग्राहक - केंद्रित आर्थिक संस्था म्हणून कार्य करत


  • सुरक्षित बचत व परवडणाऱ्या कर्ज सुविधांद्वारे समाजाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे
  • महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वयंरोजगाराला चालना देणे
  • स्थानिक व्यवसाय, सूक्ष्म व लघुउद्योगांच्या वाढीस हातभार लावणे
  • पारदर्शकता, शिस्त व विश्वास या तत्वांवर आधारित सेवा देणे
  • आर्थिक साक्षरता व बचत संस्कृतीचा प्रसार करणे
icon
Our Goals
  • सामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह पर्याय निर्माण करणे
    - सुरक्षित बचत योजना व सोप्या कर्ज प्रक्रिया.
  • सर्वसमावेशक सक्षमीकरण, विशेषत: महिला व युवक
    - स्वयंरोजगार, छोटे उद्योग व उद्योजकतेसाठी आर्थिक पाठबळ.
  • स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणे
    - परिसरातील व्यापार, सेवा व उद्योगांना प्रोत्साहन.
  • पारदर्शक व शिस्तबद्ध प्रशासन
    - नियमानुसार, उत्तरदायी व सदस्य- केंद्रित कार्यपद्धती.
  • तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
    - डिजिटल सेवा, सोपी व्यवहार प्रणाली व आधुनिक बँकिग सुविधा.
  • सामाजिक जबाबदारीची जाणीव
    -गरजू घटकांसाठी सहकार्य, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रमांना पाठिबा.